top of page



Dr. Acharya Avinashi Seva Award (Keshavsmriti Seva Samuha), Jalgaon 2024

Award of Excellence in GLOBAL NGO EXPO 2021

कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्रिनेत्र फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेला सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध सिने आणि मालिका अभिनेत्री अन्नपूर्णा भैरी यांनी स्वतः भेट देऊन हा सन्मान केला. त्यावेळी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या माजी विश्वस्त मंदाकिनी भट, राष्ट्र्रपती पदक विजेत्या मुख्याध्यापिका शोभा नाखरे, संस्थेचे विश्वस्त संजय देसाई, संचालिका नयना शिंदे आणि अध्यक्ष अशोक शिंदे.


bottom of page